मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. 


त्यातील पहिली शक्यता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नगरसेवकांच्या प्रभागावर आरक्षण पडल्याने ते आपल्या बायकोला मैदानात उतरवू शकतात.


विद्यमान नगरसेवक 


-मोहसीन हैदर, काँग्रेस, प्रभाग क्रमांक ६६ (ओपन लेडीज )
-अरविंद दुधवडकर, शिवसेना, प्रभाग- 215(ओपन लेडीज)
-चंदन शर्मा, एनसीपी, सध्याचा प्रभाग ओबीसी लेडीज झालाय. त्यामुळं बायकोला १२० (ओपन लेडिज) मधून उतरवणार 
-सुधीर जाधव, एमएनएस, १९२(ओपन लेडीज) तीनवेळा नगरसेवक राहिलेली बायको स्नेहल जाधव उभी राहणार
-राजू पेडणेकर, शिवसेना, ६१ (ओपन लेडीज) बायकोला उतरवण्याची शक्यता
- विठ्ठल खरटमोल,भाजप,१४८ (ओपन लेडीज) इथून बायकोला उतरवणार तर १५२ किंवा १५५ या एससी  प्रभागातून स्वत: इच्छूक
- धनंजय पिसाळ, राष्टृवादी, १११ (ओपन लेडीज) बायकोला उतरवणार. तसंच स्वत: भांडूप पश्चिममधून ११४ किंवा ११५ मधून लढवणार 
- विनोद शेलार,४५, (ओबीसी लेडिज) बायकोला उतरवणार
- हारूण खान, एनसीपी, १२४, (ओपन लेडीज )बायकोला उभे करणार