मुंबई : मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह राज्यातल्या दहा महापालिकांच्या निवडणूकांचा कार्यक्रम आजच जाहीर होण्याची दाट शक्यताय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेटची साप्ताहिक बैठक मंगळवार ऐवजी आज म्हणजे सोमवारीच बोलावण्यात आलीय. 


त्यामुळे सोमवारी संध्याकाळीच राज्य निवडणूक आयोग निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू करेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.