बारावीचा आणखी एक पेपर फुटला
बारावीच्या पेपर फुटीचे सत्र सुरूच अजून सुरुच आहे. बारावीचा बूक किपिंग या विषयाचा पेपर फुटला आहे.
मुंबई : बारावीच्या पेपर फुटीचे सत्र सुरूच अजून सुरुच आहे. बारावीचा बूक किपिंग या विषयाचा पेपर फुटला आहे. बारावीचा पेपर फुटण्याची ही यंदाच्या वर्षातली चौथी घटना आहे.
उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळून आलीय. याप्रकरणी कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन विद्यार्थ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.