COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, हा मुलगा चित्तासोबत खेळतोय.


हा व्हिडीओ नेमका कुठे चित्रित करण्यात आला आहे, याचा कोणताही पुरावा दिसत नाही, काही लोकांनी ही भली मोठी मांजर असल्याचं म्हटलंय, पण एवढी मांजर शक्य नसल्याचं उत्तरही अनेक नेटीझन्सने दिलं आहे.