मुंबई : मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा भाग कोसळला आहे. दोन मजल्यांची ही रहिवासी इमारत आहे. घटनास्थळी ५ अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच २ अॅम्ब्युल्न्स रवाना झाल्यात. या ठिकाणचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.