मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मँगलोर एक्सप्रेसचं इंजिन रुळांवरुन घसरल्यानं लोकलच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भायखळा ते सीएसटी दरम्यानचा फास्ट ट्रॅक बंद झालाय. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरचे फास्ट ट्रॅक बंद झालेत. 


ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायत.