मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्टेशनवर घसरलेली लोकल हटण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. त्यामुळे कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉम क्रमांक 1 आणि 1-A हे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय खर्डी येथील सिग्नल यंत्रणेत झालाला बिघाडही दुरुस्त करण्याता आलाय. त्यामुळे सकाळपासून खोळंबलेली मध्ये रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदाव येऊ लागलीये. 


ऐन गर्दीच्या वेळीच मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती त्यामुळे प्रवाशांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.