COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबई शहरात अनेक ठिकाणी 'चाय पे चर्चा' नावाची छोटीखानी, पुण्यात असतात तिशी अमृततुल्य दुकानं आली आहेत. पण यांना एक कॉर्पोरेट लूक आहे. तो लूक कसा आहे, आणखी काय काय या ठिकाणी मिळतं ते पाहा.


लोकसभा निवडणुकीनंतर 'चाय पे चर्चा' हा शब्द विशेष चर्चेत आला. यावरूनच 'चाय पे चर्चा' नाव देण्यात आलं असावं अशी 'चर्चा' आहे. चाय पे चर्चा या ठिकाणी दगदग विसरून काही क्षण चहाचा आस्वाद घेता येतो, तर पाहा कसे आहे 'चाय पे चर्चा'