मुंबई : छट्पूजेवरून राजकारण होतंय, असे म्हटले जाते. पण का होते याचे कारण हा व्हिडिओ दाखवतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुहू येथील चौपाटीवर इतके उत्तर भारतीय उपस्थित होते की त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या तोंडाला पाणी सुटेल. त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष उत्तर भारतीयांच्या तुष्टीकरणासाठी छ्टपूजेला महत्त्व देत आहेत.



छट्पूजेवरून श्रेय मिळविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी जितकी गर्दी असते तशीच गर्दी यावेळी छटपूजेला होती. हे दृश्य पाहून अनेक जण आवाक झाले. फोटोग्राफर दिपक साळवी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर ट्विट करून तो झी २४ तासला टॅग केला आहे.