मुंबई : अॅट्रॉसिटीत बदल आणि मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यासाठी राज्यभरात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चांविषयी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत मराठा आरक्षणाबद्दल पहिल्यांदा बोलले.


जाहिराती खाली मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ आहे...


अॅट्रोसिटी कायद्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होतो असं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. मराठा समाजाचा आक्रोश गेले अनेक वर्षांपासून आहे असं सांगतानाच सर्वांशी सामंजस्यानं चर्चा करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली. मोर्च्यांना प्रतिमोर्चे काढण्यात महाराष्ट्राचं भलं नाही...असही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 


पाहा काय बोलले मुख्यमंत्री