COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्वाल्हेर : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहरात मुलीचा खून करणाऱ्यांवर गाईने हल्ला केला आहे.


हे ऑनर किलिंगचे प्रकरण आहे. मात्र ही मुलगी वाचू शकली नाही.


या प्रकरणात मुलीचा खून करणाऱ्यांवर चक्क गाईने हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 


कल्याण गुर्जर यांची ती मुलगी असून ती हरविल्याची तक्रार सुरवातीला तिच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदविली होती. त्यानंतर पोलिसांनी या युवतीचा शोध घेतला होता. 


या युवतीचा ठावठिकाणा मिळाल्यानंतर तिच्या नातलगांनी तिचा खून केला. 


सीमा गुर्जर असे ऑनर किलिंग झालेल्या युवतीचे नाव आहे.