`देशी`पॉर्न पाहण्यात मुंबईचा चौथा क्रमांक, दिल्ली टॉपला
भारतीयांना देशी पॉर्न पाहायला आवडतं.
मुंबई : भारतीयांना देशी पॉर्न पाहायला आवडतं, एका आघाडीवर असलेल्या पॉर्न वेबसाईटने ही माहिती दिली असल्याचं टाईम्स ऑफ इंडिया म्हटलं आहे.
यात दिल्ली, चेन्नई, कोलकाता मुंबई आणि हैदराबादचा समावेश आहे. पॉर्न पाहण्यात मुंबईकर चौथ्या क्रमांकावर आहेत. इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात दिल्लीकराचं प्रमाण 39.2 टक्के आहे.
वेबसाईटवर सर्वात जास्त सर्च असणारे शब्द आहेत, इंडियन कॉलेज गर्ल, इंडियन भाभी, बंगली आणि इंडियन आन्टी.
मुंबईकर देशात पॉ़र्न पाहण्यात चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यात जास्त तिहेरी सेक्स पाहण्याचं प्रमाण आहे. ४६ टक्के लोक मध्यम वयाच्या महिलांचे व्हिडीओ पाहतात.
कोलकाता आणि दिल्लीवाल्यांमध्ये सरासरी पॉर्न पाहण्याचं प्रमाण जवळ-जवळ सारखं आहे, त्यांचं पॉर्न पाहण्याची सरासरी आहे ९ मिनिटं २९ सेकंद.
पॉर्न हबच्या माहितीनुसार दिल्लीकरांकडून अॅस हा शब्द सर्वात जास्त सर्च केला जातो, तो देशातील एकूण प्रमाणाच्या ४६ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात दिल्लीच्या लोकांकडून सर्च होतो. स्कूल ही कॅटेगरी देखील प्रचंड लोकप्रिय आहे, त्याचा तिसरा क्रमांक आहे.
ऑगस्ट महिन्यात दूरसंचार विभागाने ८५७ पॉर्न वेबसाईटवर बंदी आणली होती, पण त्या नंतर या निर्णय मागे घेण्यात आला आणि चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी लावण्यात आली.
चेन्नईचा पॉर्न पाहण्यात दुसरा नंबर आहे, यात टॉप सर्च कॅटेगरी तमिळ हा शब्द आहे. चेन्नईकरांचा पॉर्न पाहण्याचा सरासरी आकडा ७ मिनिटं ५२ सेकंद आहे. देशातील पॉर्न पाहण्याची सरासरी ८ मिनिटं ५८ सेकंद आहे.
कोलकाताचा पाचवा नंबर आहे, कोलकाताकरांना हेन्ताई या जपानी अॅनिमेटेड पोर्नोग्राफीची चव लागली आहे. दिल्लीप्रमाणे कोलकाताकरही यानंतर स्कूल हा शब्द सर्च करण्यात पुढे आहेत. देशभरात सनी लिऑन, मिया खलिफा, किम कर्दाशियाँ यांच्या नावाने सर्वात जास्त सर्च होतात.