मुंबई : कांदिवलीच्या हिरानंदनी टॉवरमध्ये काही वेळापूर्वीच भीषण आग लागलीय. घटनस्थळी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरानंदानी टॉवरच्या 22व्या मजल्याला ही आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी 4 बंब, 3 पाण्याचे टँकर आणि 2 अॅम्ब्यूलन्स दाखल झाल्या आहेत.