मुंबई : कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे. कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत. आग विझवण्याचं काम सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इमारतीच्या बाजुलाच आमदार निवास आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.