मुंबई : ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या एका डब्याला आग लागल्याची घटना घडलीये. विक्रोळी-घाटकोपर या स्थानकादरम्यान ही घटना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरुन जाणाऱ्या लोकलच्या डब्याला ही आग लागलीये. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


दरम्यान, या घटनेमुळे मध्य रेल्वेमार्गावरची वाहतूक खोळंबलीये.