मुंबई : मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग लागलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायनच्या प्रेमनगर झोपडपट्टीला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागलीये. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.