मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.
https://goo.gl/bQPOQV या लिंकवर जाऊन आपले नाव आणि ईमेल लिहून sign हे बटन दाबा. आपण या मागणीला समर्थन द्या. तिथे फेसबुकवर ही माहिती शेअर करण्याचा पर्याय आहे, त्यावर नक्की क्लिक करा, म्हणजे आपले मित्रांना हा संदेश पोहोचेल.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दखल घ्यावी यासाठी आपण या याचिकेवर स्वाक्षरी करा, तसेच जास्तीत जास्त मित्र आणि परिचितांपर्यंत ही याचिका पोचवून त्यांना या मागणीसाठी स्वाक्षरी करण्याचे आवाहन करावे.
केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या अख्त्यारित राजभाषा विभाग येतो. लाखो जागरुक मराठीजनांची ही मागणी केंद्र सरकारच्या गृह खात्यापर्यंत पोहोचेल.