मुंबई : शिकलेली तरुण पिढी राजकारणात येत नाही अशी तक्रार कायम केली जाते. पण मुंबईत चक्क वैद्यकीय अभ्यासक्रमात गोल्ड मेडलिस्ट तरुण मुलगी  महानगरपालिका निवडणूकीत उभी राहणार आहे. ते ही भेंडी बाजार सारख्या परिसरातून...तिच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी....