मुंबई : तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता, हे जरी तुम्ही विसरले असले, तरी सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, यात तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आहे. तुम्हाला हा फोटो पाहून कळलंच असेल, तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता?