मुंबई : युवराजने ज्या क्रिकेटरच्या लग्नासाठी रणजी सामन्याला दांडी मारली होती, तो क्रिकेटर मात्र युवराजच्या लग्नात अनुपस्थित राहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू दुसरा तिसरा कुणीही नाही तर हरभजनसिंह आहे. आपण काही कामानिमित्ताने लग्नास उपस्थित राहू शकत नसल्याचं हरभजनने युवराजला कळवलं आहे.


हरभजन सिंहने टवीट करून युवराजसिंहला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.