मुंबई : हार्बर रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. हार्बर-वडाळा आणि जीटीबी स्थानका मध्ये सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली. काही वेळापूर्वी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.