मुंबई : कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवणार आहे. दोन दिवस उष्णता जास्त जाणवेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीत १९४५ साली सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर त्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद शनिवारी  करण्यात आलीय. शनिवारी रत्नागिरीत ३९.३ तापमान होतं. 


सध्या पूर्वेकडे उष्ण वारे वाहत असल्यानं उष्णतेत वाढ झाली असून आता सलग दोन दिवस असच वातवरण राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे.