मुंबई : स्वतःचं घेण्याच्या तयारीत असाल, तर एक एप्रिलपर्यंत थांबा. कारण येत्या १ एप्रिलपासून राज्यातले रेडी रेकनरचे दर १० टक्के कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडीरेकनरच्या दरात कपातीचा निर्णय घेतल्याने घरांच्या किमती कमी होणार आहे. 


राज्यात बांधकाम उद्योगाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विधानपरिषदेत महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी सांगितंलय.