मुंबई :  आयडीबीआय बँकेत १११ पदांसाठी नोकरीची संधी आहे. यासाठी सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पाठवू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्ज करणाऱ्या इच्छूकांनी अर्ज भरण्यापूर्वी काही सूचना वाचून घ्याव्यात.. 


अर्ज भरण्याची अंतीम तारीख २० फेब्रुवारी २०१७ 


पदांची संख्या - १११ पद 


शैक्षणिक योग्यता - पदवी 


वयाची मर्यादा -  ४५ वर्ष 


देय शुल्क - For SC/ST/PWD candidates : Rs. 150/- For All others candidates : Rs. 700/-


सर्व अर्जदांरांनी  http://www.idbi.com/ अधिक माहिती मिळवावी.