कुलाब्यातलं हॉटेल कैलाश पर्बत
कैलास पर्बत या हॉटेल्सच्या मुंबई शहरात अनेक ठिकाणी शाखा आहेत.
मुंबई : कैलास पर्बत या हॉटेल्सच्या मुंबई शहरात अनेक ठिकाणी शाखा आहेत. दक्षिण मुंबईतील कुलाब्यातील कैलाश पर्बत हॉटेल हे व्हेजिटेरियन्सचं सर्वात आवडतं ठिकाण आहे.
या हॉटेलचे छोले भटुरे प्रसिद्ध आहेत, उत्तर भारतीय तसेच पंजाबी पदार्थ या हॉटेलमध्ये लोकप्रिय आहेत.फास्ट फूड आणि फ्रुट ज्यूससाठी देखील कैलास पर्बत प्रसिद्ध आहे.