मुंबई :  आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. मात्र या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे. जाणून घ्या महाराष्ट्र राज्याबद्दल संपूर्ण माहिती


स्थापना-01 मे 1960
राज्यभाषा - मराठी
एकूण तालुके-353
पंचायत समित्या 351
एकूण जिल्हा परिषद-33
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग - 45%
ग्रामीण भाग 55% 
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
संपूर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग 
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर - मुंबई
पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड