मुंबई : दिवाळीच्या आधीचा आजचा शेवटचा रविवार असल्यामुळे खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झाली आहे. दिवाळी अवघ्या ५ दिवसांवर आली आहे, त्यामुळे दिवाळी साहित्य, दिवाळीसाठीचे नवे कपडे खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत.