पाहा असं दृश्य जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल
आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी 100 रूपये दिले होते, पण ते हरवले
मुंबई : या लहान मुलाला आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी 100 रूपये दिले होते, पण ते हरवले, या मुलाने रस्त्यावरील लोकांकडून प्रसादासाठी पैसे मागितले, यातील बहुतेक मुस्लिम होते, तर पाहा या मुलाला काय उत्तरं मिळाली... हा यूट्यूबवरील एक प्रायोगिक व्हिडीओ आहे.