मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज सकाळी अकरा वाजता मंत्रालयात सोडत काढण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे.


ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत होणार आहे. 


कुठल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आरक्षित होते आणि कुठल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले होणार याबाबत राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.