मुंबई :  मेक इन इंडियात महाराष्ट्र रजनी कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या आगीचे Exclusive फुटेज झी २४ तासकडे असून हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असताना अचानक आग लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी २४ तासमध्ये आपल्या बुलेटीनमध्ये या कार्यक्रमाची झलक लाइव्ह दाखवली जात होती. अँकर या कार्यक्रमाची माहिती झी २४ तासच्या प्रेक्षकांना देत होता. तेवढ्यात मोठी आग लागली... 


पाहा हा Exclusive व्हिडिओ..