`मेक इन इंडिया`त लाल लालफिती कारभाराचा अनुभव
उद्योजकांना मेक इन इंडियात लाल कार्पेटचा अंथरला असला तरी प्रत्यक्षात लालफितीचा अनुभव आलाय. भारतीय बनावटीचं पहिले विमान रजिस्ट्रेशन अभावी मंदिराबाहेर ठेवण्यात आली. ही मराठी उद्योजकाची व्यथा आहे.
मुंबई : उद्योजकांना मेक इन इंडियात लाल कार्पेटचा अंथरला असला तरी प्रत्यक्षात लालफितीचा अनुभव आलाय. भारतीय बनावटीचं पहिले विमान रजिस्ट्रेशन अभावी मंदिराबाहेर ठेवण्यात आली. ही मराठी उद्योजकाची व्यथा आहे.
'मेक इन इंडिया' सप्ताह संपला. मात्र या सप्ताहात सहभागी झालेल्या उद्योजकांच्या हाती काय लागलं, असा प्रश्न निर्माण झालाय. संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारे अमोल यादव यांना आम्ही गाठलं आणि एक धक्कादायक बाब समोर आली. या विमानाचं नेमकं काय झालं, पाहा त्यांच्यात शब्दात.