मुंबई : घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 18 ऑक्टोबरला थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि परिसरात गिरणी कामगारांसाठी 13 हजार घरं बांधून तयार आहेत. मात्र त्याबाबतची लॉटरी काढण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्यामुळे गिरणी कामगार नाराज आहेत.