मुंबई :  म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.  
 
म्हाडाच्या साइटला जास्त जास्त जणांनी भेट द्यावी यासाठी म्हाडाने आपल्या साइटवरच  अॅप्लिकेशन क्रमांक टाकून तुमचा निकाल पाहू शकतात. 



 कसा पाहणार निकाल 


 
 १) तुमच्याकडे अॅप्लिकेशन क्रमांक असल्यास तो तुम्ही म्हाडाच्या साइटला जाऊन वर दिलेल्या बॉक्समध्ये टाइप करा. 



 
२) अॅप्लिकेशन नंबर नसेल लॉटरी म्हाडाच्या साइवर लॉग इन करून आपला अॅप्लिकेशन नंबर शोधा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


३) त्यानंतर View Mhada Lottery 2016 result मध्ये आपला अॅप्लिकेशन क्रमांक टाका. त्यानंतर तुम्ही विजेते असाल तर 



म्हाडाच्या या घरांसाठी तब्बल १ लाख ३४ हजार १२४ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ हजार २७५ लोकांना घरे मिळणार आहेत.