मुंबई : म्हाडाने आपली सोडत अखेर वेबसाईटवर जाहीर केली आहे, अनेक जण म्हाडाचा निकाल पाहण्यासाठी सकाळपासून विचारणा करत होते. म्हाडाच्या २०१६ च्या लॉटरीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...


 म्हाडाचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा  


जे यावेळी विजेते ठरले नाहीत, त्यांनी पुढील लॉटरी नशिब आजमवून पाहण्यास हरकत नाही कारण म्हाडाने आजचं २०१७ च्या लॉटरीची घोषणा केली आहे.