मुंबई :  मागील कार्यकर्त्यामेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे निवडणूक गीत सादर केले. यावेळी सर्वांना ठेका धरायला लावणारे ही गीत असून मेळावा संपल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याच्या मुखावर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हे गाणे लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी याला संगीत दिले आहे.  हे गाणे स्वप्निल बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी म्हटले आहे. 


 



काय खटकले...


मनसेच्या या व्हिडिओ गीताला राज ठाकरे टच दिसला नाही.  याची व्हिज्युअल क्वॉलीटी अत्यंत खराब अशी आहे. त्याचे एडीटींग खूपच वाईट झाल्यासारखे वाटते.