मुंबई : मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सून काळात मुंबईतील सांडपाण्याची अवस्था भयावह असते, रस्त्यांवर आणि गटारांत पाणी साचल्यामुळे साथीच्या रोगांना निंमत्रण मिळते असं मत नोंदवत या समस्यांबाबत पालिका आणि एमएमआरडीएनं एकत्रित काम करावे असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. 


याप्रकरणी अटलबिहारी दुबे यांनी जनहित याचिका दाखल केलीय त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.