मुंबई : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर प्रवाशांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून ११ मार्चपर्यंत एक्सप्रेस हायवेवर दरडी प्रतिबंधक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी बोर घाटामध्ये अमृतांजन पूलाजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक लेन बंद ठेवण्यात येणार आहे. 


तीनशे मीटरची लेन बंद राहणार आहे.. यामुळे उर्वरित दोन लेनवर वाहनांची संख्या वाढल्यानं पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागू शकतो.