राणेंनी हातात कमळ घेतले तर.... हे आहे फायदा-तोट्याचे गणित
सध्या राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे ते नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीमुळे... काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एका गाडी दिसल्याचे दृश्य चॅनल्सवर झळकल्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली....
मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे ते नारायण राणे यांच्या अहमदाबाद भेटीमुळे... काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एका गाडी दिसल्याचे दृश्य चॅनल्सवर झळकल्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली....
समजा नारायण राणे भाजपमध्ये गेले तर राणेंना काय फायदा होईल, भाजपला काय फायदा होईल तसेच काँग्रेसला काय नुकसान होईल.
राणेंचा फायदा
राणेंचं दिल्लीत जाण्याचं स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता
नारायण राणे पुन्हा सत्तेत जातील
भाजपकडून चांगलं पद नारायण राणेंना मिळेल
राणेंच्या मुलांचं राजकीय पुनर्वसन शक्य होईल
भाजपचा फायदा
शिवसेनेला शह देण्यासाठी आक्रमक नेता मिळेल
भाजपला आक्रमक नेता मिळेल
मुख्यमंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद असा अनुभव असलेला नेता मिळेल
आक्रमक विरोधक मी होईल
काँग्रेसचं काय नुकसान होईल ?
काँग्रेसचा कोकणातला जनाधार कमी होईल
काँग्रेस आक्रमक नेता गमावेल
राणेंबरोबरचे समर्थक आमदारही सोडून गेल्यास काँग्रेसचं मोठं नुकसान
राणे पक्षाबाहेर गेल्यावर काँग्रेसवर आणखी जोरदार टीका करतील