मुंबई : नोटांच्या समस्येमुळं एपीएमसीमध्ये भाजीपाला विकला नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पन्नास किलो पर्यंतच्या भाजीपाल्याला लगेज लागणार नसल्याची घोषणा राज्य सरकारनं केलीय. 


24 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत लागू करण्यात आली आहे.  शेतक-यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी निर्णय़ घेतल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलंय.