मुंबई : मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असं हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय. 


सर्वोच्च न्यायालयाने दर्गा ट्रस्टला याबाबत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.