मुंबई : बँक अकाऊंट काढण्यासाठी तसेच अनेक गोष्टींसाठी पॅनकार्डची गरज पडत असते, केंद्र सरकारने बँक अकाऊंट उघडताना आता शेतकऱ्यांसाठीही पॅनकार्ड अनिवार्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅनकार्ड हा दहा अंकी पर्मनंट अकाऊंट नंबर आहे. यानुसार त्याची अनेक ठिकाणी आपल्याला गरज पडत असते. पॅनकार्ड इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून दिलं जातं. तुम्ही तुमचं पॅनकार्ड ऑनलाईन बनवू शकतात.


तुम्ही तुमच्या पॅनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पॅनकार्ड बनवण्यासाठी १०५ रूपये लागतात. पॅनकार्ड १५ ते २० दिवसांनी तयार होते. पॅनकार्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. https://tin.tin.nsdl.com/pan/form49A.html