मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा
सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या नियमातच उत्सव साजरा करा अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा मनसे पदाधिकाऱ्यांना बजावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या नियमातच उत्सव साजरा करा अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटीसा मनसे पदाधिकाऱ्यांना बजावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम 149 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येते आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी थरांच्या नेमून दिलेल्या मर्यादेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.