मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची सदिच्छा भेट घेतली.


राज ठाकरे आणि दत्ता पडसलगीकर 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ही भेट झाली. 


राज ठाकरे आणि दत्ता पडसलगीकर 

यावेळी ठाकरे यांनी नवीन पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचीही पाहणी केली.