मुंबई : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एकनाथ खडसे यांची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे. कथित दाऊद कॉल प्रकरण, एमआयडीसी प्लॉट प्रकरण आणि पीए गजानन पाटील लाच प्रकरणाच्या आरोपावरून एकनाथ खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता राज ठाकरेंनी खास त्यांच्या शैलीमध्ये एकथान खडसेंवर टीका केली आहे. पाहा राज ठाकरेंचं हे अनकट भाषण.