मुंबई मनपा निवडणुकीत युती करून लढायला हवं - रामदास आठवले
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीत युती करून लढायला हवं असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. युती झाली तर आरपीआय २० ते २५ जागा मागेल आणि जर युती झाली नाही तर ४० ते ५० जागा आम्ही मागणार असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
युती झाल्यास कोणत्याहि पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही. त्यामुळे नंतर महायुती होईलच असा अंदाज आठवलेंनी बांधला आहे. ज्याचा जास्त जागा येतील त्यांच्या महापौर असेल मात्र उपमहापौर आरपीआयचा असा असावा अशी मागणी आम्ही ठेवु असं आठवले म्हणाले आहेत.