रावसाहेब दानवेंच्या उचलबांगडीचे वृत्त निराधार
भाजप प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त निराधार आहे.
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे यांची उचलबांगडी होणार असल्याचे वृत्त निराधार आहे.
रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. तर दानवे दिल्लीत जाण्यास उत्सुक नसल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलय.
रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.