मुंबई : शहरातील नगरसेवकांची संख्या ६३ वरून ५६ होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार आहेत. तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत.