सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीवर सेनेच्या खासदारांचा बहिष्कार
३१ तारखेला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा केल्यावर पण या बैठकीला यंदा मात्र विशेष महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सर्वपक्षीय खासदार उपस्थित राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना आणि भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने येणार होते.
मुंबई : ३१ तारखेला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशऩ सुरू होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल युती तुटल्याची घोषणा केल्यावर पण या बैठकीला यंदा मात्र विशेष महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत सर्वपक्षीय खासदार उपस्थित राहणं अपेक्षित होतं. त्यामुळे युती तुटल्यावर शिवसेना आणि भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने येणार होते.
आज सर्वपक्षीय खासदारांच्या या बैठकीला राजीव सातव, गोपाळ शेट्टी, दानवे, कपिल पाटील, संभाजी राजे हे खासदार सह्याद्रीला पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यानी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीवर सेनेच्या खासदारांनी मात्र बहिष्कार टाकला आहे.