मुंबई : हेल्मेट सक्ती चांगली आहे, जर ती मोटरसायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी असेल, याला काही आमचा विरोध नाही, मात्र एसटीतील या दोन सीट या खास राजकीय लोकांसाठी आरक्षित असतात. जर ही खासं माणसं या सीटवर प्रवास करतच नसतील, तर मग हे आरक्षण हटवलं जावं का?, यावर रावते साहेब बोलतील का?, आमचे प्रतिनिधी रवी जैस्वाल यांनी घेतलेला हा आढावा...