मुंबई : जय वाघाची शोधमोहीम जोरात सुरु आहे. त्यासंदर्भात जय वाघाबाबत तेलगंणाहून काही बातम्या येत आहेत, त्याबाबत तेलंगणाच्या वनविभागाच्या मंत्र्याशी चर्चा केली आहे.  अशी माहिती आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पैनगंगाजवळ जो वाघ आढळला आहे तो जय असल्याचा संशय आहे. त्याची व्हिडिओ क्लिप मागवण्यात आली आहे, ती बघितल्यानंतरच तो वाघ जय आहे का याबाबत खात्री केली जाईल, असे देखील मुनगंटीवार यानी म्हटले आहे. 


जय वाघ आणि तेलगंणातील वाघाच्या बातम्यावरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.